Monsoon Update: देशात पावसाचे आगमन, हवामान खात्याकडून \'ह्या\' राज्यांसाठी ऑरेंज अर्लट
2023-06-23
24
महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यात येत्या दोन तीन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुढील दिवसांत आणि त्याचबरोबर उत्तर भारतात पाऊस हजेरी लावू शकतो, जाणून घ्या अधिक माहिती